मराठी funny कविता
हिम्मत नाही हरायची
मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा
मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा
कारण
माझ्या मागे लागला होता एक पिसाळेला कुत्रा.
मराठी टाईमपास कविता
Twinkle twinkle chhote star,
.
.
tu ahe chandr
mi ahe star,
.
.
Night is made for zoping Yaar,
.
tar
.
ghe tuzi Kalji & zop ja yaar…