Marathi Kavita Sangrah | मराठी कविता संग्रह| मराठी मुलगी


मराठी कविता संग्रह 


marathi kavita sangrah   

मराठी मुलगी (Marathi Girl)कॉलेजमध्ये अनेक मोड़ मूली असतात..
पण जी गोड़ लाजते ,

ती मराठी मुलगी असते. कॉलेजमध्ये मूली शॉर्ट टॉप घालतात, 
पण जी पाठ दिस नये म्हणून टॉप खाली ओढ़ते ,
ती  मराठी मुलगी असते. 

कॉलेजमध्ये मूली जीन्स घालतात, 
पण  जी जीन्स बरोबर पैंजन घालते ,
ती मराठी मुलगी असते. 

शॉपिंगला अनेक मूली असतात,
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते,
ती मराठी मुलगी असते.            आणखी वाचा

Post a Comment

Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP