Showing posts with label marathi facebook wallpaper. Show all posts
Showing posts with label marathi facebook wallpaper. Show all posts

marathi wallpaper for facebook

  Facebook  wallpaper

facebook wallpaper


"एके दिवशी सकाळी प्रेयसी, "कबुतर जा जा जा ....पहले प्यार कि पहली चिट्ठी साजन को दे आ " हे गाण म्हणत होती !!!

प्रियकर :- खरच आजही अस कबुतर पाठविता आलं तर काय मजा येईल ना !!
प्रेयसी :- ओह्ह खरच अस झालं तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात Romantic क्षण असेल !! ( अस ती सहज बोलून गेली )

त्याच दिवशी संध्याकाली एक सुंदर पांढर कबुतर एक चिट्ठी घेऊन आलं, ..........
त्यात लिहिले होत, " असंच खर प्रेम करत रहा "

facebook wallpaper19


♥ प्रत्येक मुलीला मुलाची गरज आहे,

....... तिला त्याच्या मुलीसारखं सांभाळण्यासाठी
........ तिला बायको सारख प्रेम करण्यासाठी
....... आणि तिला आई सारखा आदर देण्यासाठी

♥ तसेच, प्रत्येक मुलाला मुलीची गरज आहे,

....... जेव्हा त्याच्या आयुष्यात समस्या येतात, तेव्हा त्या समस्यांना तोंड देण्यासाठी व आधार देण्यासाठी



facebook wallpaper13

wallpaper for Facebook application

facebook wallpaper12



facebook wallpaper9

  Marathi Facebook wallpaper




facebook wallpaper3



Read more...
Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP