Marathi Prem Katha love story

                                            मराठी खरी प्रेम कथा 

प्रेमाला वय नसतचं हेच
खरं.... ♥..


आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले
होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन
त्याच बागेत जिथे आपण भेटायचो
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत
नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां

( दोघे ही हसतात)

प्रेमाला वय नसतचं हेच
खरं.... ♥..


marathi prem katha


marathi prem katha1


    बरेच काही सांगायचे आहे  माला मराठी प्रेम कथा 

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला

होतेच शब्द कोठे बोलायला मला?
marathi prem katha3Post a Comment

Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP