Marathi Birthday Kavita And Birthday Wishes Kavita

मराठी कविता वाढदिवस 

तो क्षण देखिल  क्षणभर आपला असतो 
आणि क्षणातच मग परका होतो ......
क्षण मोलाचे जगून घे , सारे काही मागुन घे 
जाणारे त्या क्षणांना आठवांचे मोठी दे ...


वाढदिवसाच्या 
हार्दिक शुभेच्या 


marathi birthaday kavita

जीव घेणी स्पर्धा ,कठीन क्षण
चोहिकडे गर्दी आणि त्रासलेले मन ..
खुप साऱ्या अपेक्षा आणि ओझ त्या पूर्ण करण्यासाठी 
प्रत्येक वाटेवर खाचखलगे आयुष्यअतली प्रत्येक वाट अशीच 
कधी वळणावळणाची ,कधी त्रासाची तर कधी त्यागाची ....
मी तुज्यासाठी  यातले काहीच करू नाही  शकणार बहुदा 
पण एक मात्र नक्की करीन 
आठवण ठेवीन ..मोकळी  ठेवीन वाट मी माझ्या मनाची ...  वाढदिवसाच्या 
हार्दिक शुभेच्या 


Post a Comment

Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP