Marathi Love Quotes : प्रेमात आहे मी मला कसलेही भान नाही       Enjoy the lovely Marathi Quotes on Love. Only for lover boy and lover girl. Happy Valentine's day.


Premat Aahe Me Mala...


प्रेमात आहे मी मला कसलेही भान नाही,
वाळवंटातल्या उंटाला जणू खूप दिवस तहान नाही,
तुझ्या सहवासाचे क्षण आठवून मन माझे डुलत आहे,
जणू रानातला मोर पिसारा फुलवत आहे,
विचारात तुझ्या मी मग्न होत चालली आहे,
Aangni Mazya Manachya..


अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनि आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी
पुकारे तुझी साजणी
चांदीची ही थेंबफुले या माळुनि येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरते सरसर घागरी
धुंद नाचते उन्मनी
पुकारे तुझी साजणीMaitri Mhanje Shabdasivay...

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.Aathavanichya Sagrat Mase..


  
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,कुणीच कुणासाठी मरत नाही..
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,...
पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही...


Post a Comment

Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP